By Amol More
अर्नाला गावात अनेकांना कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या ग्रामपंचायती जवळच्या रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने काही जणांना इतर रुग्णालयात त्यांना जावे लागत आहे.
...