maharashtra

⚡पैसे वाटपाच्या आरोपांनंतर विनोद तावडेंची कायदेशीर कारवाई; मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह 'या' काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस

By Bhakti Aghav

नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत या तिन्ही नेत्यांनी विनोद तावडे यांची बिनशर्त माफी मागावी, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. माफी न मागितल्यास तिन्ही नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि 100 कोटी रुपयांचा दिवाणी खटलाही दाखल करण्यात येईल, असा इशाराही विनोद तावडे यांच्याकडून देण्यात आला आहे.

...

Read Full Story