maharashtra

⚡Vikhroli iPhone Snatching: रील्स बनविताना आयोफोन चोरीस, विक्रोळी येथील घटना

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विक्रोळी पूर्व येथील नारायण बोडखे पुलाजवळ दोन अज्ञात दुचाकीस्वार तरुणांनी 21 वर्षीय महिलेचा रील चित्रीकरण करत असताना तिच्याकडून आयफोन 13 हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

...

Read Full Story