या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) वर खंडणीचा आरोप करण्यात येत आहे. तथापी, वाल्मिक कराड सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण आला. त्यानंतर कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे.
...