महाराष्ट्र

⚡मुंबईतील व्यावसायिकाची 7 वर्षांच्या तुरुंगवासातून निर्दोष मुक्तता

By अण्णासाहेब चवरे

नालासोपारा येथील बांधकाम व्यावसायिक अली असगर भानपूरवाला हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपी उमर शेख याची मुंबई सत्र न्यायालयाने ( Sessions Court) निर्दोष मुक्तता केली आहे. पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या पतीच्या हत्या प्रकरणात (Murder Case) तो पाठिमागील 7 वर्षांपासून तुरुंगात होता.

...

Read Full Story