मुंबईतील वसई पूर्व येथे एका ६ वर्षाच्या चिमुरड्याला कॅब चालकाने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने मूल वाचले आणि त्याला किरकोळ दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक परिसरातील नयापाडा गावात ही घटना घडली असून, त्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये दिसत आहे
...