⚡Urban Dowry Harassment Cases: केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरातही हुंड्यासाठी महिलांचा छळ; मुंबई-पुण्यात वाढली प्रकरणे
By Prashant Joshi
हुंड्याशी संबंधित कारणांमुळे लाखो महिलांचा मृत्यू होत असूनही, आरोपींना दोषी ठरवण्याचे प्रमाण केवळ 30% आहे. यावरून असे दिसून येते की, बहुतेक प्रकरणांमध्ये, पती आणि त्यांचे कुटुंबीय मोकळे होतात, कारण पोलीस भ्रष्टाचारामुळे केस कमकुवत करतात.