नाशिक महसूल विभागात नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. गेल्या दीड आठवड्यात यापैकी बहुतेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जोरदार वारे, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
...