केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ते महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आठवले यांनी म्हटले आहे की, सोनिया गांधी यांचा विदेशी वंशाचा मुद्दा गैरलागू आहे.
...