शिवसेना (Shiv Sena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना अंडरवर्ल्ड (Underworld) कडून धमकीचा कॉल आल्याचे वृत्त आहे. धमकी देणाऱ्या आरोपीने त्याची ओळख अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) याचा पुतण्या असल्याचा दावा केला आहे. या कॉलनंतर आमदार कांदे यांनी नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे तक्रार दिली आहे.
...