maharashtra

⚡धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या

By Bhakti Aghav

उत्कर्षने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर एक संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने शैक्षणिक ताणतणावामुळे आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

...

Read Full Story