⚡Raj Thackeray-Uddhav Thackeray: शिवसेना (UBT) आणि मनसे यांचा एकत्र मेळावा; उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई येथील वरळी डोम येथील भव्य मेळाव्यात एकत्र येत आहेत. शिवसेना (UBT) आणि मनसे (MNS) या दोन पक्षांनी हा मेळावा आयोजित केला आहे.