⚡छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर सूरत येथे उभारणार; उद्धव ठाकरे यांची घोषणा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
सूरत येथेही महाराजांचे मंदिर उभारु, असे घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथून शिवसेना (UBT) आणि महाविकासआघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.