maharashtra

⚡देशी दारुला विदेशी दर्जा;  मोहफुले, काजूबोंडाच्या मद्याबाबत महाविकासाघाडीचा मोठा निर्णय

By अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय (Uddhav Thackeray Cabinet Decision) घेतला आहे. राज्यात काजूबोंडे आणि मोहफूले (Mahua Liquor) यांपासून उत्पादित केल्या जाणाऱ्या दारुला (Domestic Liquor) आता विदेशी मद्याचा (Foreign Liquor) दर्जा मिळणार आहे.

...

Read Full Story