maharashtra

⚡पुण्यात हॉर्न वाजवल्याने संतापलेल्या दोन पुरुषांचा कुटुंबावर हल्ला; महिलेसह 3 जण जखमी

By Bhakti Aghav

या हल्ल्यात एक महिला आणि तिच्या मुलीसह तीन जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास मुंढवा-कोरेगाव पार्क रोड (Mundhwa-Koregaon Park Road) येथे घडली.

...

Read Full Story