⚡पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात मोबाईलवर गेम खेळताना दोन मित्रांमध्ये वाद; मित्रावर गावठी कट्ट्यातून केला गोळीबार
By Bhakti Aghav
ही घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत असलेल्या कॉलेजजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. आरोपीची ओळख पटली असून निलेश जाधव, असं या आरोपीचं नाव आहे. तो दाभाडीचा रहिवासी आहे.