⚡तळोजा येथे अडीच वर्षांच्या मुलीचे दिवसाढवळ्या अपहरण
By Bhakti Aghav
हर्षिका शर्मा असे बेपत्ता मुलीचे वय असून ती सुमारे अडीच वर्षांची आहे. हर्षिका देवीचा पाडा येथील माऊली कृपा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तिच्या आईवडिलांसह आणि मोठ्या भावासोबत राहत होती.