⚡डोनाल्ड ट्रम्प यांची कंपनी पुण्यातील कोरेगाव पार्क येथे बांधणार देशातील पहिला कमर्शियल टॉवर; जाणून घ्या काय असेल खास
By Prashant Joshi
ट्रम्प यांचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे कल्पेश मेहता यांनी बुधवारी याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, पुण्यातील विकासक कुंदन स्पेसेसच्या सहकार्याने ते पुण्यातील कोरेगाव पार्कजवळ दोन व्यावसायिक टॉवर बांधतील.