By Bhakti Aghav
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर तिरंगी फुलांची सजावट करून आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे.