⚡मानखुर्द आणि वाशी स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत
By Bhakti Aghav
ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर बॅनर अडकल्याने रेल्वे सेवा एक तासाहून अधिक उशिराने सुरू झाली, ज्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत (Harbour Line Train Services Disrupted) झाली.