⚡मुंबई पोलिसांनी जारी केली आठ युक्रेनियन आणि तुर्की नागरिकांविरुद्ध इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस; 'टॉरेस’ कंपनीद्वारे केली आहे कोट्यावधी नागरिकांची आर्थिक फसवणूक
By Prashant Joshi
ब्लू कॉर्नर नोटीस हे इंटरपोलच्या सदस्य देशांमध्ये आणि कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये त्या व्यक्तीच्या ओळखी, स्थान किंवा क्रिमिनल तपासाच्या संदर्भात अधिक माहिती गोळा करण्यासाठी जारी केली जाते.