⚡महाराष्ट्र सरकारने दिली संविधान दिन आणि टिपू सुलतान, मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीला मान्यता
By Prashant Joshi
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नमूद केले की, एखाद्या व्यक्तीला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी सर्व कायदेशीर अटी आणि निर्बंधांचे पालन केले पाहिजे.