maharashtra

⚡पनवेल मार्गावर कारचा अपघात, एकाचा मृत्यू

By Pooja Chavan

एकविरा देवी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या एका कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जुना सायन पनवेल महामार्गावर हा अपघात घडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. सोमवारी पहाटे ६ वाजता हा अपघात झाला.

...

Read Full Story