maharashtra

⚡बँक लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; गॅस कटर वापरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागली बँकेला आग

By Bhakti Aghav

चोरट्यांनी बँकेत चोरी करण्यासाठी गॅस कटरचा वापर केला. परंतु, गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बँकेत स्फोट होताच, चोरांनी सर्वस्व सोडून जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. या स्फोटामुळे संपूर्ण बँक जळून खाक झाली.

...

Read Full Story