maharashtra

⚡नाट्यरसिकांसाठी खूषखबर; 5 नोव्हेंबर पासून खुली होणार नाट्यगृहं

By टीम लेटेस्टली

मराठी रंगभूमी दिनाचं औचित्य साधत नाट्यगृहाची प्रवेशद्वारं खुली केली जाणार आहेत. कोविड च्या पार्श्वभूमीवर ही 50% क्षमतेने सुरू केली जातील.

Read Full Story