maharashtra

⚡महिलेने घेतले कर्ज, फेडता येत नसल्याने रिकव्हरी एजंटने केले अश्लील फोटो व्हायरल

By टीम लेटेस्टली

आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 504, 507 अंतर्गत अपमान आणि धमकावल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, आयटी कायद्याच्या 67-ए (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रसारित करणे) अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...

Read Full Story