maharashtra

⚡मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार 15 ऑगस्टपूर्वी महाराष्ट्रात आणली जाणार; मंत्री आशिष शेलार यांची माहिती

By टीम लेटेस्टली

ही तलवार छत्रपती शाहू महाराजांच्या काळात रघुजी भोसले (प्रथम) यांनी बंगाल व ओडिशापर्यंत लढलेल्या लष्करी मोहिमांमध्ये वापरलेली होती. शेलार यांनी सांगितले, लंडनमधील एका कंपनीच्या लिलावात ही तलवार विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

...

Read Full Story