महाराष्ट्र

⚡नाट्यप्रेमींची प्रतीक्षा संपली; मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात उद्या रंगणार पहिला प्रयोग

By टीम लेटेस्टली

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहं मार्च महिन्यापासून बंद होती. त्यामुळे नाटकप्रेमींची निराशा तर नाट्य व्यावसायिकांना काही अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र मिशन बिगेन अनेग च्या अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात राज्यातील नाट्यगृहं खुली करण्यास परवानगी देण्यात आली आणि उद्या अखेर पहिला नाट्यप्रयोग पार पडणार आहे.

...

Read Full Story