⚡Thane Murder Case: हत्या प्रकरणाद दोघांना जन्मठेप; ठाणे कोर्टाचा निर्णय
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
ठाणे खून प्रकरण: 2017 मध्ये किराणा दुकानदाराच्या हत्येप्रकरणी आणि त्याच्या पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुराव्याअभावी मकोकाचे आरोप रद्द करण्यात आले आहेत.