⚡ठाणे मेट्रो धावणार! गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत चाचणी
By टीम लेटेस्टली
या चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात आला. या ऐतिहासिक क्षणाबद्दल ठाणेकरांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.