⚡तब्बल 30 वर्षांनी वयाच्या 80 व्या वर्षी घरी परतली बेपत्ता महिला, कुटुंबास आनंद
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
पुत्रवियोगाचा मानसिक धक्का बसल्याने घरातून बेपत्ता (Missing Woman) झालेली अहमदनगर (Ahmednagar) येथील महिला अखेर 30 वर्षांनी घरी परतली आहे. धक्कादायक म्हणजे आता तिचे वय जवळपास 80 वर्षे इतके आहे.