By अण्णासाहेब चवरे
महिलेवर आरोप आहे की, घरगुती वादातून (Domestic Dispute) तिने चक्क आपल्या पतीला जीवंत जाळण्याचा आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पतीच्या सेवानिवृत्ती वेतनाच्या पैशांवर डोळा ठेऊन आरोपीने हे धक्कादायक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.
...