महाराष्ट्र

⚡टीईटी परीक्षा घोटाळ्यात पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; सनदी अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक

By अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या टीईटी परीक्षा घोटाळा (TET Exam Scam) प्रकरणी पुणे सायबर (Pune Cyber Police) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर (Sushil Khodwekar) यांना अटक करण्यात आली आहे.

...

Read Full Story