⚡पुण्यात कोयता गँगची दहशत! कोंढव्यात डझनहून अधिक वाहनांची केली तोडफोड
By Bhakti Aghav
पुणे शहरातील कोंडवा (Kondhwa) परिसरातील लक्ष्मी नगर येथे मंगळवारी रात्री कुख्यात कोयता गँगच्या टोळीने अनेक वाहनांची तोडफोड केली. ही घटना तेथील CCTV मध्ये कैद झाली आहे.