maharashtra

⚡मुंबईचं तारापोरवाला अ‍ॅक्वेरियम आता जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळात; ₹296 कोटींचा पुनर्विकास प्रकल्प मंजूर

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील 72 वर्ष जुन्या तारापोरवाला अ‍ॅक्वेरियमच्या जागी ₹296 कोटी खर्चून जागतिक दर्जाचं नवीन अ‍ॅक्वेरियम उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पर्यटन, शिक्षण आणि संशोधनाला चालना मिळणार आहे.

...

Read Full Story