⚡Swargate ST Bus Stand: स्वारगेट परिसरातील शिवशाही बसमध्ये कंडोम, चादरी आणि कपडे; सिगारेट पाकिटांचा खच
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Pune Rape Case: पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरात ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची कथीत घटना घडली त्याच बसमध्ये मोठ्या प्रमाणावर कंडोम, स्त्री परुषांची अंतर्वस्त्रे आणि सिगारेट पाकिटांचा खच आढळून आला आहे.