maharashtra

⚡Ranjit Kasle in Police Custody: बीड येथील निलंबित एसपी रणजित कासले पोलिसांच्या तब्यात

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) यांना पोलिसांनी ताब्यात (Ranjit Kasle Detained) घेतले आहे. पुणे (Pune) येथील स्वारगेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

...

Read Full Story