maharashtra

⚡Suraj Chavan Grants Bail: सूरज चव्हाण जामीन मिळताच मातोश्रीवर दाखल, आदित्य ठाकरे यांची घेतली भेट

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Khichdi Scam: खिचडी वितरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना (UBT) नेते सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर केला. त्यांनंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

...

Read Full Story