राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची आणि पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.
...