⚡एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्याने संतापल्या सुप्रिया सुळे; कंपनीवर टीका करत मंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी
By Bhakti Aghav
सुप्रिया सुळे यांनी आरोप केला की, प्रवासी प्रीमियम भाडे देत आहेत परंतु त्यांना वेळेवर सेवा मिळत नाही. याप्रकरणी त्यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.