maharashtra

⚡अलिबागमधील शिक्षकाने अटल सेतू पुलावरून उडी मारून केली आत्महत्या; ठरला होता सेक्सटॉर्शनला बळी

By Prashant Joshi

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगळे सकाळी 7.30 वाजता कुटुंबाला जास्त काही माहिती न देता घराबाहेर पडले. ते मोबाईल फोन घरीच सोडून चिरनेरमार्गे अटल सेतू पुलापर्यंत गेले. पुढे जवळजवळ 9 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली आणि लगेचच पुलावरून उडी मारली.

...

Read Full Story