बागेश्वर बाबांकडून विभूती घेण्यासाठी गर्दी इतकी वाढली की, लोक एकमेकांना ढकलू लागले. ज्यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. शेजारी उभ्या असलेल्या बाऊन्सर्सनी लोकांना गर्दीतून बाहेर काढले. चेंगराचेंगरीमुळे घटनास्थळी आरडाओरडा झाला. तसेच अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
...