⚡राज्यात 1 एप्रिलपासून घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता; मुद्रांक शुल्कात होऊ शकते 1 टक्का वाढ
By टीम लेटेस्टली
सध्या राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडला असून मुद्रांक शुल्कात वाढ करण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही. वस्तू आणि सेवा कर (GST) महसुलात वाढ होत असली तरी वित्तीय तूट 95,000 कोटींवर जाईल.