⚡दिघाजवळ ठाणे-बेलापूर रोडवर एसटी बसची दुचाकीस्वाराला धडक; 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू
By Bhakti Aghav
अमोल सुरवसे असं शिवनेरी बस चालवणाऱ्या चालकाचं नाव आहे. शिवनेरी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी चालक सुरवसेविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.