⚡बीड-परळी रस्त्यावर पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 5 उमेदवारांना ST Bus ची धडक; 3 ठार, 2 गंभीर जखमी
By Bhakti Aghav
बीड-परळी रस्त्यावर (Beed-Parli Road) घोडका राजुरी फाटाजवळ (Ghodka Rajuri Phata) झालेल्या एका अपघातात (Accident) तीन तरुणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले.