maharashtra

⚡पाम बीच रोडवर भरधाव कार उलटली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक जखमी

By Bhakti Aghav

सिद्धेश कुंभार टी एस चाणक्यच्या सिग्नलजवळ आले असता त्यांच्या समोरची कार अचानक थांबली. धडक टाळण्यासाठी सिद्धेशने अचानक ब्रेक लावल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडी पलटी होऊन सिग्नलच्या खांबाला धडकली. त्यामुळे भीषण अपघात झाला.

...

Read Full Story