maharashtra

⚡Special Buses For Ashadi Ekadashi Yatra: भविकांना दिलासा! यंदा आषाढी एकादशी यात्रेसाठी परिवहन महामंडळ चालवणार 5,200 विशेष बसेस, जाणून घ्या सविस्तर

By टीम लेटेस्टली

आषाढी एकादशी ही हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला साजरी होते आणि याला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात, कारण याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. ही यात्रा वारकऱ्यांसाठी आध्यात्मिक उत्साह आणि भक्तीचा उत्सव आहे.

...

Read Full Story