By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद यांचा मुंबई-नागपूर महामार्गावर मोठा कार अपघात झाला. तिच्यावर आणि तिच्या पुतण्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.