maharashtra

⚡आईने 2 मुलांची हत्या करून स्वतःला लावून घेतला गळफास; सोलापूरमधील धक्कादायक घटना, कारण अस्पष्ट

By टीम लेटेस्टली

कामावर गेलेल्या पतीने घरी फोन केला होता मात्र कोणीच फोन उचलला नाही. अनेकवेळा प्रयत्न करूनही फोन उचलला गेला नसल्याने तो घरी पोहोचला, तिथे तिघेही लटकलेल्या अवस्थेत दिसले.

...

Read Full Story