⚡Mumbai Air Quality: हवेची गुणवत्ता खालावल्याने मुंबईत धुके पसरले; आरोग्य तज्ज्ञांनी दिला इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
अनेक भागात एक्यूआय 200 पेक्षा जास्त झाल्याने हवेची गुणवत्ता खराब पातळीपर्यंत घसरल्याने मुंबईत दाट धुके आहे. तज्ज्ञांनी रहिवाशांना, विशेषतः ज्यांना श्वसनाची समस्या आहे त्यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.